मैत्री ...एक नातं
मैत्री अस एक नातं असत
अलगद फुलणा-या फुलासारख
एकमेकाच्या सुखदुःखात सहज समरसुन सहभागी होण्यासारख
स्पर्धेसाठी
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि. कोल्लापूर , 416106
मोबा.नं. 9881862530
No comments:
Post a Comment