नीरजा समूह आयोजित
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त
नीरजा काव्य स्पर्धा
दि. :-11 /04/2017
🙏🏻विषय🙏🏻
*"शैक्षणिक क्रांतिसुर्य"*
दिले सावित्रीस शिक्षण
घातला पाया
स्त्री
शिक्षणाचा
क्रांतिससूर्य झालात
दाखविलात अनेक सुलक्षण
अस्पृश्य उद्धार करण्यासाठी
कारण शिक्षणाचे
सापडले
धडपडले
विरोध पत्करला
संयमी झाले ध्येयासाठी
बहुजन समाजाचे अज्ञान
दारिद्र्य ,जातिभेद
दूर
केले
स्थीरता समाजाला
देऊन झालात महान
🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✍✍ रचनाकार ✍✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ
जि. कोल्हापूर , 416106 .
No comments:
Post a Comment