स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- कौतुक
कौतुक मुलांचे सुखी करते नेहमीच आई अन् बाबास थाप हवी कौतुकाची सदा जीवनात यशस्वी होण्यास
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि.कोल्हापूर, 416106
No comments:
Post a Comment