स्पर्धेसाठी
सुखाचा संसार
सुखदुःखाच्या झुल्यावर झुलत राहू सदा आनंदाने आली संकटे लाख जरी सुखाचा संसार करु नेटाने
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment