Sunday, 7 May 2017

मायेची सावली

सावली माझ्या मायेची
अशीच कायम असणार आहे
झोप तू निवांत ,बिनघोर
काळजीसाठी मी जागीच आहे

🌹🌹 माणिक  🌹🌹

No comments:

Post a Comment