स्पर्धेसाठी
रविवार विशेष चारोळी काव्यस्पर्धा
विषय -- उत्साह
उत्साहाचे भरते येता मनी सबब ती मग मागे पडते कार्यतत्पर होण्यासाठी जिद्दच मग कामी येते
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment