स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
निळे अंबर नी निळे जल कोसळती जलधारा खास हिरवाईच्या डोंगरामध्ये भारतभूमी दिसते आम्हास
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर ,416106
No comments:
Post a Comment