स्पर्धेसाठी
विषय -- आई
प्राणप्रिय आई सर्वांचीच आश्वासक छाया
निस्वार्थी माया
वर्षावते
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment