Monday, 29 May 2017

मधुगंध

स्पर्धेसाठी

   चारोळी स्पर्धा

        मधुगंध

मधुगंध तुझ्या आयुष्याचा
दरवळतोय आज चोहीकडे  वाढावी किर्ती तुमची अशीच
हेच मागणे मागते ईश्वराकडे

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment