स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
अंगात चोळी,दंडात वाकी हातात कोयता शोभतो खरा गळामाळा,नजर लक्ष्यावर समजेल हे तोच गडी खरा
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ, जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment