Sunday, 7 May 2017

वाचक -- प्रीयांका लोखंडेची प्रतीक्रीया

आज  पुन्हा।एक पुस्तक वाचायला मिळालं. समतेचे पुजारी एस .एम.जोशी.
यांच चरित्र नागावे मॅडमांनी खुप छान रेखाटले.मी दोन वेळा वाचल .
एस एम यांच नाव मी कधी एैकल नव्हत.या पुस्तकाने त्याच्या कार्याची अोळख मला करुन दिली .
राष्ट्र हितासाठी सतत धडपडणार व्यक्तिमत्व होत हे.
खुप घाव छेलुनही हसत मुखानेअनंतात विलीन होणारे एस .एम एक कुशल संघटक होते.
असामान्य व्यक्तिमत्व असुन स्वत:ला सामान्य म्हणारा एक थोर  माणुस म्हणजे एस.एम.होय

खुप छान लिहिलत मॅडम.........
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment