Sunday, 7 May 2017

चित्रचारोळी

स्पर्धेसाठी

           चित्रचारोळी

वेणीत माळूनी फुले साजरी
लिहते सजून राधा मी बावरी
मोरपीसी शब्दांनी झाले लाजरी
शृंगाररस उधळते सख्या तुजवरी

😊😊😊😊😊😊😊😊

✍✍                  ✍✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .

No comments:

Post a Comment