स्पर्धेसाठी
निरजा काव्यस्पर्धा
विषय -- ज्ञानाचा महामेरु
हाक दिली समाजाला
शिका , संघर्षाने
एकजुट
टिकवा
असावे सदैव
आतुर पुस्तके वाचायला
महामानवाने आयुष्य लावले
स्वकर्तृत्वाने पणाला
मार्ग
स्वताःचे
करुन कष्ट
सहजच त्याने शोधले
बुद्धीजीवी ,घटनेचा शिल्पकार
बंधुभाव पेरला
जनमानसात
आधार
बहुजनांचा ठरला
नमन तुजला त्रिवार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✍✍ रचना ✍✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment