स्पर्धेसाठी चारोळी
शब्दराणी / काव्यकन्या
फुलत राहो सदा शब्दराणी काव्यकन्या अशी बहरावी जीवनात या अशी फुलावी आशीषझुल्यावर ती झुलावी
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि.कोल्हापूर, 416106
No comments:
Post a Comment