Sunday, 7 May 2017

श्वास

श्वास

श्वास आहे जीवनाचा श्वास
तो आहे तर आपण आहोत
वेळ येईल जेव्हा जाण्याची
तो बंद करुनच जाणार आहोत

माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि.कोल्हापूर

No comments:

Post a Comment