Sunday, 7 May 2017

चित्रचारोळी

चित्रकाव्य स्पर्धा
          
           चित्रचारोळी

वळुनी पाहते स्वप्न शाळेचे
विषमतेची दरी आडवी येते
कष्टाशिवाय पर्याय नाही मला
जीवन हे अभागी परिक्षा घेते

श्रीमती माणिक नागावे, कुरूंदवाड.ता:-शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106

No comments:

Post a Comment