Sunday, 7 May 2017

दुष्काळ तुझा माझा

स्पर्धेसाठी

      दुष्काळ तुझा माझा

विविधांगी दुष्काळ सतावतो
सा-यांनाच बसतात झळा
पण दुष्काळ तुझा नी माझा
दाखवतोय आपल्याच कळा

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .
9881862530

No comments:

Post a Comment