स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
नजर शोधते खरा विसावा
चटके गरीबीचे देहाला
आजमावतोय मी दैव माझे
बांधुन छोटीला खांद्याला
---✍ रचना ✍ ---
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .
No comments:
Post a Comment