स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
गजरा
आधुनीकतेचा बाज लेऊनी सखे माळतो मी तुला गजरा पाहुनी तुझा चेहरा हसरा रोमांचीत दोघांसह गजरा
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment