Wednesday, 1 May 2019

चित्रचारोळी ( कामगार )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

कामगार

मिळून खेचू अवघड काम
एकीचे महत्त्व जाणती सारे
कामगार नेकीने करती कामे
कार्यनौका पैलतीरी नेतीरे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment