उपक्रम
चारोळी
विषय - सुटी
आनंदाने नाचू गाऊ सगळे संपली परीक्षा लागली सुटी मनमुराद होऊ रानपाखरु बांधून रानातच या कुटी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment