स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - शृंगार
करुनी साज शृंगार सजली नववधू घेऊन स्वप्ने लोचनी दुरावणार छाया आईबाबांची ओळखून बावरली थोडी मनी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment