Wednesday, 15 May 2019

चित्रचारोळी ( निरागस भाव )

उपक्रम

चित्रचारोळी

निरागस भाव

उत्सुकता नजरेतली बाळाच्या
काय बरे शोधत असेल ?
मासोळीच्या बाजारात बसून
निरागसतेला उत्तर सापडेल?

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment