Tuesday, 7 May 2019

मनोरा,पिरँमिड ( शब्द )

उपक्रम

विषय - शब्द

हा
शब्द
मनाचे
हे प्रारब्ध
दाखवतोच
राहतोच स्तब्ध
अंचबित होऊन

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment