Tuesday, 7 May 2019

चारोळी ( वास्तव )

चारोळी

         वास्तव

वास्तविक वास्तव नको असते स्विकारायला सर्वांनाच
आभासी दुनियादारी भुलवते
खोट्या वास्तवात जगतानाच

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment