चारोळी
तक्रार
वेळ नाही आईबाबांना तक्रार करतात मुले मोबाईल हातातून सुटत नाही होऊ कशी संस्कारीत फुले?
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment