Monday, 13 May 2019

चारोळी ( अंतर )

चारोळी

अंतर

नको अंतर मनामनात
करु सफाई अविचारांची
व्यक्त अंतरीच्या भावना
सुधरु वाट गैरसमजूतीची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment