Thursday, 2 May 2019

चारोळी ( प्रभात )

चारोळी

प्रभात
प्रभा उजळली नवकीरणांनी
तेजोमय प्रभात पसरली
मानवतेची ,संवेदनांची सुंदर
लालीमा धरतीवर अवतरली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment