Wednesday, 15 May 2019

चारोळी ( वात्सल्य )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- वात्सल्य

माता असो कोणतीही जगी
वात्सल्य तिच्या ठायी असे
काळजाच्या तुकड्याप्रती
फक्त प्रेमभावच मनी वसे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment