Saturday, 11 May 2019

चारोळी ( पोरका )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- पोरका

आईबापाविना अनाथ
जगी या असे तो पोरका
तरी गर्दी का दिसे वृद्धाश्रमी
उत्तर याचे सापडेल का ?

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment