स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - साथ
साथ तुझी होती म्हणूनच यशस्वी जीवन आपण जगलो प्रकटदिनाच्या साक्षिने सखे अंतरी मी मनस्वी सुखावलो
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment