Saturday, 18 May 2019

चारोळी ( वाट )

चारोळी

वाट

वाट दाखवणाऱ्यांची संख्या
जरी कमी या जगी असली
वाट लावणाऱ्यांपासून सावध
करुन त्यांनी जाम घडी बसवली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment