Tuesday, 21 May 2019

चारोळी ( जन्मदिवसाच्या शुभेच्छा )

स्पर्धेसाठी

चारोळी

जन्मदिवसाच्या शुभेच्छा

आयुरारोग्य व शुभचिंतनाने
देते जन्मदिवसाच्या शुभेच्छा
अशीच दिगंत लाभो कीर्ती
पूर्ण होवोत सर्व तुमच्या इच्छा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment