स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - मोह
नैतिक अनैतिकतेच्या जगात मोह ठरवतो कींमत आपली नियंत्रण ठेवून विवेकाने यावर जीवनयात्रा आनंदाने चालली
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment