स्पर्धेसाठी
चारोळी
ओंजळ
ओंजळ स्वकर्तृत्वाने भरली चढताना पायऱ्या यशाच्या हीम्मत होती सोबतीला सारुन बाजूला बाता नशिबाच्या
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment