Wednesday, 1 May 2019

चारोळी ( मराठी माती )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - मराठी माती

वेड लावते देशप्रेमाचे
अशी आमची मराठी माती
कणाकणात परंपरेचा वसा
बेधुंद होऊनी गाणी गाती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment