स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - वचन दिले तू मला
कधीही न विसरण्याचे वचन दिलेस तूच मला आठवत राहीले मी ईथे जरी विसरलास तू मला.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment