Sunday, 3 September 2017

सलते जखम अजूनही

स्पर्धेसाठी

      चारोळी

सलते जखम अजूनही

विश्वास टाकला तुझ्यावर
साथ दिली तुला प्रेमानेही
चुकले कुठे कळले नाही
सलते जखम अजूनही .

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment