स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - शिक्षक
शिल्पकार ज्ञानमंदिराचा घडवी तू भविष्य देशाचे ज्ञान,संस्काराने परीपूर्ण जतन करशी संस्कृंतीचे
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment