स्पर्धेसाठी
चारोळी
तू दुर्गा तू माता महाकाली तूझ्या कृपेने होईल सबला नारी तू या शतकातली नाही राहणार कुणी अबला
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment