स्पर्धेसाठी
शब्दचारोळी
विषय -- साथ तुझी
साथ तुझी असताना सख्या दुःख न ऊरे माझ्या अंतरी तुझीच मूर्ती सदैव नांदे माझ्याच वसे मनमंदिरी .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment