Monday, 18 September 2017

प्रेमदुःख

स्पर्धेसाठी

झटपट चारोळी

विषय -- प्रेमदुःख

प्रेमदुःख नाण्याच्या बाजू
त्याच्याशिवाय जीवन नाही
ज्याच्या त्याच्या कर्माने रे
सफलअसफल होत राही.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि.कोल्हापूर.

No comments:

Post a Comment