स्पर्धेसाठी
हायकू
नदीचे पाणी
नदीचे पाणी
देते मना आनंद
मंजुळ गाणी
खळखळता
रव कानी घुमतो
मनी शांतता
पाऊस आला
नदीला पूर आला
आनंद झाला
पाणी वाहीलं
घाण निघून गेली
स्वच्छ ते झालं
नदी ही माता
सर्वांचीच असते
असते त्राता
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment