स्पर्धेसाठी
चारोळी
उत्तुंग घे भरारी
यशोशिखर गाठायचे तर परीश्रमाची घे उत्तुंग भरारी सफलता नाही सहज मिळत लागते त्याला मेहनत करारी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment