Monday, 25 September 2017

आठव

आठव तुझ्या सहवासाचा
छळतोय मला दिनरात्र
दुरावा पाहुन असा आपला
शरीर होतय गलीतगात्र
   
    माणिक

No comments:

Post a Comment