स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
लावण्यवती तू मदनांगी अलंकार तुज शोभे अंगा केशसंभार तो अतीसुंदर रंगीत वसने ऊजळी अंगा
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment