Tuesday, 26 September 2017

ऐरणीचे घाव

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

ऐरणीवर घालून घाव
भविष्य आमचे सावरतो
उघड्यावर संसार जरी
लोखंडही आम्ही वाकवतो.

        रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड .,जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment