स्पर्धेसाठी
आठोळी
विषय - आत्महत्या
कमकुवतपणा मनाचा
अविचाराने वागवतोय
आत्महत्या करुन तो
जगाचा या निरोप घेतोय
आत्महत्या नाही उत्तर
कोणत्याही समस्येचे
विवेक , विचाराने वागून
सार्थक करा जीवनाचे.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment