स्पर्धेसाठी
शब्दचारोळी
प्रीत तुझी माझी
अलगद फुलापरी ऊमलते प्रीत तुझी माझी प्रिये झाकला तरी लपत नाही सुगंध प्रेमाचा आपल्या सये.
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment