Sunday, 24 September 2017

स्त्री शक्ती

स्पर्धेसाठी

आठोळी स्पर्धा

विषय -- स्त्री शक्ती

दोन घरांना जोडत जाते
प्रेमधाग्यात त्यांना गुंफुन
त्याग करुणा माया ममता
सर्वाँचे मन घेते जिंकुन.

स्त्रीशक्तीचा महिमाच न्यारा
पचनी पडला न कुणाच्या
ज्याने ओळखले शक्तीला
महान तो पाठीवर जगाच्या.

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

No comments:

Post a Comment